EVENT DETAILS

श्रीदासनवमी शताब्दी महोत्सव २०२६

02 Feb 2026 10 days
श्रीदासनवमी शताब्दी महोत्सव २०२६

Date

02 Feb 2026

Time

10 days

Venue

आनंदाश्रम संस्था

समर्थ सेवा संघ, पुणे तर्फे आयोजित १००वा श्रीदासनवमी उत्सव. दि. २ ते ११ फेब्रुवारी २०२६. कीर्तन सत्र, व्याख्यानमाला, सुश्राव्य गायन संध्या. स्थळ: आनंदाश्रम, बाजीराव रस्ता, पुणे.