EVENT DETAILS
दसरा २०२५
02 Oct 2025
Full Day
Date
02 Oct 2025
Time
Full Day
Venue
आनंदाश्रम संस्था, पुणे
डॉ. विनय थोरात (मुख्य अतिथी) यांचा सत्कार दिलीप आपटे यांनी केला.
यानंतर डॉ. थोरात यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
सौ. प्रतिभा थोरात (मुख्य अतिथी) यांचा सत्कार अपर्णा आपटे यांनी केला.
विश्वस्त श्री. धीरेंद्र ओक.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा आपटे यांनी केले.
शारदा देवी पूजन संपन्न झाले.